चैत्र नवरात्र उत्सव देशातील विविध देवीच्या मंदिर मध्ये साजरा होतो व तुळजाभवानी मातेस पुजाविधी सेवा करण्यापूर्वी आपण चैत्र नवरात्र आणि श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सव याची माहिती घेऊ वर्षातून फक्त शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र उत्सव साजरे करण्यात येतात ,चैत्र नवरात्र साजरी करण्यात येत नसली तरी अनेक भाविक गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू नववर्षारंभाचा प्रथम दिवस आहे.गुढीपाडवा सोबतच प्रतिपदेला वसंतमास, संवत्सर वा चंद्रिका नवरात्र वासंतिक देवी अर्थात चैत्री नवरात्र सुरू होतात, म्हणून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेस आपल्या इच्छेनुसार साडीचोळी भोगी पुजा, कुमारिका भोजन,पुरणपोळी नैवद्य,दुग्ध अभिषेक सेवा , नंदादीप पुजा ,खण नारळ ओटी,या सेवा करण्यात येतील या पुजा विधीभक्तांच्या इच्छेनुसार करून . श्री तुळजाभवानी ची सेवा भाविक भक्तांच्या कल्याणार्थ करून. श्री तुळजाभवानी देविचा कृपा प्रसाद भाविकांना घरपोच पाठवण्यात येतो. पुजेची रक्कम हि पुजेची दक्षिणा म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी या नात्याने स्वीकारतो .भाविक भक्त याना वर्षातील येणाऱ्या सण उत्सव च्या अनुषंगाने भक्ताना इच्छेनुसार पुजा सेवा करण्यासाठी सण उत्सव चे नावे पूजेसाठी देण्यात येत आहे कृपया याची नोंद घ्यावी
अभिषेक प्रवेश पास भक्तांनी स्वतः मंदिराच्या संकेतस्थळावरून प्राप्त करणे आवश्यक आहे. आमच्या पूजेत पास उपलब्ध होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Chaitra Navratra festival is celebrated in the temples of various goddesses in the country.Before performing Tulja Bhavani Mata Puja, we will learn about Chaitra Navratra and Navratra celebrations of Goddess Shri Tulja Bhavani Only Shardiy Navratra and Shakambhari Navratra festivals are celebrated throughout the year Although Chaitra Navratra is not celebrated, many devotees believe that Gudipadva is one of the three and a half moments, meaning Chaitra Shuddha Pratipada is the first day of Hindu New Year.Therefore, by performing Kulaswamini Tulja Bhavani Mata Saadicholi Bhogi Puja, Kumarika Bhojan, Puranpoli Naivadya, Nandadeep Puja, Khan Naral OT, of these services will be provided, as per her wish for the welfare of the devotees. Kripa Prasad of Shri Tulja Bhavani Devi is sent home. The amount of the puja is accepted as the priest of Shri Tulja Bhavani Devi as the Dakshina of the puja.Devoted devotees please note that festival names are given for puja according to the coming festivals of the year to serve the devotees as desired.
Abhishek Pravesh(POOJA) Pass must be obtained by devotees themselves through the temple website. Please note that pass will not be available in our puja
अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हिन्दू नव वर्ष का प्रथम दिन है। इसलिए कुलस्वामी तुलजा भवानी माताजी की, साडीचोली-भोगी पूजा, कुमारिका भोजन, पूरनपोली नैवेद्य, नंददीप पूजा, खन नारयल ओटी, पुजा भक्तों इच्छा के अनुसार कल्याण के लिए कियी जाती है। श्री तुलजा भवानी देवी का कृपा प्रसाद भक्तों के घर पर भेजा जाता है।भक्त भक्त कृपया ध्यान दें कि भक्तों की इच्छानुसार सेवा करने के लिए वर्ष के आने वाले त्योहारों के अनुसार पूजा के लिए त्योहारों के नाम दिए गए हैं।
अभिषेक प्रवेश पास भक्तों को स्वयं मंदिर की वेबसाइट के माध्यम से प्राप्त करना होगा। कृपया ध्यान दें कि हमारी पूजा में पास उपलब्ध नहीं होगा।