दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील पंचामृत अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे, अनेक भाविक हे आपल्या इच्छेने पुजा करतात श्री देवीजींच्या मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची/ दूध आंघोळ घातली जाते. त्यानंतर एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते. अभिषेक पूजा सकाळी 6 वाजता सुरु होते,या पुजेसाठी आपणास प्रत्यक्ष येयचे असेल तर अभिषेक पास आपण स्वतः प्राप्त करावे लागतील. देवीजींची ओटी भरून देवीजींचा प्रसाद घरपोच पाठवला जातो,
श्री तुळजाभवानी देवीजींच्या अभिषेक पूजेला सुरुवात झाली आहे. रोज सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता या वेळेत पूजा होणार आहे. कृपया लक्षात घ्या की मंदिराच्या वेबसाइटवरून मर्यादित अभिषेक पास ऑनलाइन स्वतः मिळवणे आवश्यक आहे.
अभिषेक प्रवेश पास भक्तांनी स्वतः मंदिराच्या संकेतस्थळावरून प्राप्त करणे आवश्यक आहे. आमच्या पूजेत पास उपलब्ध होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
On the occasion of Durgashtami, Abhishek Puja to Panchamrit Abhishek Pooja is an important pooja for Shri Tuljabhavani Maa in the ritual of Kuldharma Kulachar. Many devotees worship Panchamrit Abhishek of their own free will.Worship is done according to the wishes of the devotees.Abhishek Pooja starts at 6 in the morning, if you want to come for this puja, you have to get the Abhishek Pass yourself
Abhishek Puja of Shri Tulja Bhavani Deviji has started. Pooja will be held daily from 6 am in the morning.
Please note thatAbhishek Pravesh(POOJA) Pass must be obtained by devotees themselves through the temple website. Please note that pass will not be available in our puja.
दुर्गाष्टमी के अवसर पर, भक्तों की इच्छा के अनुसार श्री तुलजा भवानी माता को दूध अभिषेक पूजा,भोगी पूजा, पूरनपोली नैवद्य,, पूजा अनुष्ठान किए जाएंगे और भक्तों को कृपा प्रसाद भेजा जाएगा
अभिषेक प्रवेश पास भक्तों को स्वयं मंदिर की वेबसाइट के माध्यम से प्राप्त करना होगा। कृपया ध्यान दें कि हमारी पूजा में पास उपलब्ध नहीं होगा।