श्री तुळजाभवानी मातेची कुंकुमअर्चन पुजाकरून देवीजींची ओटी भरून देवीजींचा प्रसाद घरपोच पाठवला जातो. भाविकाच्या इच्छेनुसार पुजा करण्यात येतात
पुजा सेवा बुकिंग करण्यापूर्वी सर्व नियम अटी आणि सर्व माहिती घेऊन आपण पुढील प्रक्रियास्वतःच्या निर्णय घेऊन करावी.
कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते.
शक्तीकतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे.
In the Sri Tulajabhavani after performing KunkumArchan pooja, Deviji goes to Puja. Sri Tulajbhavani is sent to the Prasad house of KunkumArchan Puja.Worship is done according to the wishes of the devotees
Before booking the puja service, you should take all the terms and conditions and all the information and make your own decision regarding the next process
श्री तुलजाभवानी माताजी कि , कुंकुमअर्चन पूजा करने के बाद, देवीजी पुजा कियी जाती है श्री तुलजाभवानी कुंकुमअर्चन पूजा का प्रसाद घर भेजा जाता है। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ श्री तुळजाभवानी मातेच्या पुजा विधी करण्यासाठी संपर्क :- NAGESH KALIDAS SALUNKE www.shrituljabhavani.in